मराठी भाषेचा अभिमान जागृत ठेवणारी कविता मराठी भाषेचा अभिमान जागृत ठेवणारी कविता
मातृभूमीबद्दल, मराठी भाषेबद्दल उत्कटतेने प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम रचना मातृभूमीबद्दल, मराठी भाषेबद्दल उत्कटतेने प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम रचना
राजभाषा म्हणोनिया करिती सारे सन्मान मायबोली मराठीचे गातो आम्ही जयगान।। राजभाषा म्हणोनिया करिती सारे सन्मान मायबोली मराठीचे गातो आम्ही जयगान।।
ओवीमधुनी साज मराठी भाषेला चढविला, माय मराठी भाषा माझी वंदन करतो तिला। ओवीमधुनी साज मराठी भाषेला चढविला, माय मराठी भाषा माझी वंदन करतो तिला।
अमृतासमान असणा-या मराठी भाषेबद्दल उत्कटतेने प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम रचना अमृतासमान असणा-या मराठी भाषेबद्दल उत्कटतेने प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम रचना